सोनव सुंदर लागे
सोनव सुंदर लागे
*सोनव सुंदर लागे
तुजला सहवास ग
सुरवळ सुरेख रूप
न्याहरते हृदय नयं*
*भुलतं हारथाक ग
विसावंतं काही मन
जगावंतं जग मज
वेध तुझाच घेऊन*
*उजेड अंधारात
चढ उतार जिणं
विचारवळी तुझी
मज मात्र दुःख हिरावतं *
*जिणं उन्हातली तहान
चेहेरा बघूनच भागते
मज सोनूलं पानी तू
झरा प्रेमाच हृदयी वाहते *
*तसं तु जीवच खरं माझं
सकाळ सांजचा सदा
जीवन काळीज खरं तू
पाहूनच जिणं लागे*
*असा सुमन सुमित तू
दरवळ गधं मना चाले
मुरझू नको कधी
आले वादळं कितीही*
*तू स्मित आहे मजला
समजून घे सखी
दोन आत्मा पण
एक जीव आहो आपण*

