आठवण तुझी
आठवण तुझी
रात्र झाली आठवण ,,,तुझी आली,,
पलंंगावर डोळा,,,लागता लागेना,,,
तुझ्या सोबत घालवलेला,,,
प्रत्येक क्षण,,,
मुव्हीसारखं डोळ्यासमोर,,,
येत होता,,,
तू नसताना प्रत्येक रात्र,,,
महिन्या सारखी जाते,,,
तुझा सहवास,,,
नसल्याने मन उदास होते,,,
तुझं तो नटखटपणा,,,
मी खूप मिस करते,,,
रे तुला,,,
अकेलापण खूप सतावते आहे रे,,,
आज तुझ्या आठवणीत,,,
मन माझंं हिरवळलेलं हाय,,
तू हळूच जवळ येऊन,,,
मिठीत घे ना,,,
तू आल्याचा एहसास देना,,,

