वाट पाहत आहे तुझी
वाट पाहत आहे तुझी
वाट पाहत आहे तुझी,,,
अचानक मध्येेे कुठे गेलास,,,
हाक मारून मी थकले,,,
शोधून शोधून डोळे थकले,,,
तुला हाक मारून गळा सुखला,,,
वाट पाहण्यात,,,
डोळे दमले,,,
कुठून तरी समोर येशील का,,,,??
बेचैन मनाला शांत करशील का??
मी वाट पाहत आहे तुझी,,,
लवकर जवळ माझ्या ये,,,

