STORYMIRROR

Yuvraj Dakhore Patil

Romance

3  

Yuvraj Dakhore Patil

Romance

मी पडलो प्रेमात

मी पडलो प्रेमात

1 min
283

विस्कळीत मन झाले 

न जाणे गुंतले

कशात,

हरवले चित्त माझे 

नाही उरले 

कशात,

आठवण येते तिची

होतो तिचाच भास,

लागली हुरहूर किती 

माझ्या या मनास,

स्वप्न मला सारखे

तिचेच येतात,

वाटत आहे अस

मी पडलो प्रेमात !!१!!


का कधी कसे

माझे मन तिचे झाले

कळलेच नाही,

तिच्या शिवाय 

दुसरे कुणाकडे

वळलेच नाही,

काय जादू तिने

माझ्यावर केली,

दिवस रात्रीची हिरावून

झोपही नेली,

तीच सारखी

येते रे ध्यानात,

वाटत आहे अस

मी पडलो प्रेमात !!२!!


सारखच तिला 

बोलावंसं वाटत,

एकटक्क तिच्याकडे

पहावसं वाटत,

अलगद मिठीत

घ्यावंसं वाटत,

ओठाने ओठ तिचं

प्यावसं वाटत,

कळत नसेल मला

का कुणाचेच काही,

कसलाच राहिला

मला भानच नाही,

वेडावूनी हा युवराज,

अगदी गेला रे तिच्यात,

वाटत आहे अस

मी पडलो प्रेमात !!३!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance