STORYMIRROR

Yuvraj Dakhore Patil

Others

3  

Yuvraj Dakhore Patil

Others

!! प्रेम!!

!! प्रेम!!

1 min
447

प्रेम केल्या विना

 अर्थ प्रेमाचा कळेना

प्रेम झाल्या शिवाय 

आनंद जीवनात मिळेना


     दोन जिवाचे मिलन

       प्रेमात असते 

      एकमेकांची गरज

      फक्त प्रेमातच भासते 


प्रेम ही देन

आहे ईश्वराची

प्रेम ही गरज

आहे चराचराची


    राधा कृष्णाची ही जोडी

      प्रेम बंधनाची आहे

   अमर ती प्रेमाला करतच राही

       युगे युगे ही जोडी

       स्मरणात राहीन 

    जगी, प्रेम केल्याने प्रेम  

       वाढतच जाईन


प्रेम केल्या विना 

प्रेम नाही कळणार 

इतरत्र प्रेम कुठे 

नाही विकत मिळणार 


     प्रेम चंदना समान

      पवित्र असते

    गंध प्रेमाचा हा प्रेम

    जगी, सर्वत्र पसरविते


प्रेम करुनी जिव

धन्य धन्य हा होतो

प्रेम करणारा प्रेम 

 करतच राहतो

प्रेम करणारा प्रेम 

 करतच राहतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन