STORYMIRROR

Vanita Khandare

Romance

3  

Vanita Khandare

Romance

नात

नात

1 min
143

रुसण्याच्या पलीकडचं, 

अन् मनवण्याच्या अलीकडच.. 

अस एक गोड,नात होत, 

तुझ्या अन् माझ्या प्रेमाचं.. 

          

त्या नात्यातला गोडवा  

 हल्ली हरवत चाललाय.. 

शोधण्याच्या प्रयत्न फार केला, 

पण,शोधूनही गवेनासा झालाय.. 


वाटतय, नात्याचा प्रवास, 

कुठेतरी खुंटत चाललाय.. 

मागे वळून पाहता पुन्हा, 

प्रवास अर्धवट राहील्यासारखं वाटतंय.. 

       


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance