STORYMIRROR

Savita Jadhav

Inspirational

3  

Savita Jadhav

Inspirational

शांत मन

शांत मन

1 min
202

शांत मन जिथे

विचारांच धन तिथे

कोणतेही निर्णय कधीच

सहसा चुकत नाहीत जिथे


शांत मन जिथे

संयम राखला जातो 

अविचारांना नेहमीच जिथे

फाटा दिला जातो


शांत मनाची गाथा

सुटती चिंता संपती व्यथा

शांत संयमी मनामुळे

घडतील अविस्मरणीय कथा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational