जर असेल जगायचं...(14)
जर असेल जगायचं...(14)


जर असेल जगायचं
आनंदात
तर करत राहा
इतरांची कदर,
अनुभव करा
दुसऱ्यांची मनो वेदना,
जपायचा प्रयत्न करा
दुसऱ्यांच्या भावनांना,
एकरुप होत राहा
लोकांच्या सुख दुःखांशी,
हृदयाला आंदोळीत
करणाऱ्या आणि
डोळे भिजवणाऱ्या
भाव-भावनांशी..।