जपण्यासारखा विरह-चारोळी
जपण्यासारखा विरह-चारोळी
प्रेमाच्या सौदयातील नफा तोटा
नाही तसा लपण्यासारखा
तुझ्या प्रेमात मला मिळाला
एक विरह जपण्यासारखा
प्रेमाच्या सौदयातील नफा तोटा
नाही तसा लपण्यासारखा
तुझ्या प्रेमात मला मिळाला
एक विरह जपण्यासारखा