STORYMIRROR

Vrushali Khadye

Inspirational

2  

Vrushali Khadye

Inspirational

जल्लोष भीमजयंतीचा(चारोळी)

जल्लोष भीमजयंतीचा(चारोळी)

1 min
817


मानवतावादी विचार रुजवून
संविधानाचा शिल्पकार झाला
जल्लोष भीमजयंतीचा करूया
महामानव हा जन्माला आला

वृषाली खाड्ये,मुंबई


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational