Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vrushali Khadye

Others

3  

Vrushali Khadye

Others

कोरोना व्हायरस : जनजागृती

कोरोना व्हायरस : जनजागृती

1 min
575


हात धुवू या पुन्हा पुन्हा, कोरोना विषाणूला नको थारा

शिंकताना-खोकताना, नाकातोंडावर स्वच्छ रूमाल धरा||धृ||


कोरडा खोकला येणे

ताप, घसा खवखवणे

अस्वस्थ, थकवा येणे

कोरोनाग्रस्ताची लक्षणे||१||


कोणाशी हात मिळवू नका

घराबाहेर, गर्दीत जाऊ नका

अफवांवर विश्वास ठेवू नका

कोरोनाला तुम्ही घाबरू नका||२||


डोळे, नाक, तोंड स्पर्श टाळा

आजारी लोकांशी संपर्क टाळा

रोग्यांच्या वस्तू वापरणे टाळा

कोरोना संसर्गास बसेल आळा||३||


वीस सेकंद साबणाने हात धुवा

दोघांमधे तीन फूट अंतर ठेवा

घरादारांत रोज स्वच्छता ठेवा

कोरोना कायमचा पळवून लावा||४||


Rate this content
Log in