Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vrushali Khadye

Abstract Inspirational

3  

Vrushali Khadye

Abstract Inspirational

पाणी आहे जीवन!

पाणी आहे जीवन!

1 min
225



पाणी आहे जीवन रे ,पाणी आहे जीवन रे

पाणी आपण वाचवू रे,पाणी आपण वाचवू रे....||धृ||

 

पाणी कशासाठी?कशासाठी?कशासाठी?

पाणी पिण्यासाठी,पिण्यासाठी,पिण्यासाठी....||१||


पाणी कशासाठी?कशासाठी?कशासाठी?

पाणीआंघोळीसाठी,

आंघोळीसाठी,आंघोळीसाठी....||२||


पाणी कशासाठी?कशासाठी?कशासाठी?

पाणी शेतीसाठी,शेतीसाठी,शेतीसाठी....||३||


पाणी कशासाठी?कशासाठी?कशासाठी?

पाणी झाडांसाठी,झाडांसाठी,झाडांसाठी....||४||


पाणी कशासाठी?कशासाठी?कशासाठी?

पाणी पशु-पक्ष्यांसाठी,

पशु-पक्ष्यांसाठी,पशु-पक्ष्यांसाठी....||५||


पाणी कशासाठी?कशासाठी?कशासाठी?

पाणी स्वच्छतेसाठी,स्वच्छतेसाठी,स्वच्छतेसाठी....||६||


पाणी कशासाठी?कशासाठी?कशासाठी?

पाणी बांधकामासाठी,

बांधकामासाठी,बांधकामासाठी....||७||



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract