Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Avinash thakur

Inspirational

3  

Avinash thakur

Inspirational

जीवन

जीवन

1 min
260


जीवन आहे एक तीर्थ ।

नका घालवू निष्कारण व्यर्थ ।

द्या सोडून एकदाचा तो स्वार्थ ।

म्हणजे आपल्यात खऱ्या अर्थाने घडून येईल पुरुषार्थ ।

आई वडिलांची सेवा करा हे तर खरं आहे तीर्थ ।

श्री प्रभू रामचंद्र जागले होते पित्याच्या वचनार्थ ।

श्रीकृष्ण आणि अर्जुन यांची मैत्री होती 

खरंच धन्य तो पार्थ ।

आपण कुठल्याही वेळेस कुठही फिरता 

याला काही अर्थ ।

काही ठराविक लोकांचे जीवन आहे निःस्वार्थ ।

मी आपणा सर्वांसाठी झालो आहे कृतार्थ 

      जीवन आहे एक तीर्थ


Rate this content
Log in