Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Avinash thakur

Others

3  

Avinash thakur

Others

पुणे दर्शन

पुणे दर्शन

1 min
195

स्वच्छ पुणे सुंदर पुणे हरीत पुणे, पुणे तिथे काय उणे ,

शनिवार वाड्याचा तट आहेत खूप जुने ,

दगडूशेठ गणपतीला तर कितीतरी तोळे आहेत सोने ,

नेहरू स्टेडियमवर होतात क्रिकेटचे भव्यदिव्य असे सामने ,

सारसबागेत दृश्य पाहण्यासाठी दिवसभर लोकांचे असते येणे-जाणे ,

चतुर्श्रुंगी देवी ला तर कितीतरी लोकांचे असते नवस फेडणे ,

असे आहे विद्येचे माहेरघर समजले जाणारे पुणे आणि पुणे,

Rate this content
Log in