मेघराजा
मेघराजा
1 min
266
मृग नक्षत्र व आर्द्रा नक्षत्र या दोन्ही नक्षत्राने
एक विचार करुन मेघराजाला टाकली
मेडन ओव्हर ।
आता या सर्व घडामोडी कशा काय
होणार कव्हर ।
चालु नक्षत्र पुनर्वसु या नक्षत्राला
मेघराजा मारणार सलग तीन उत्तुंग षटकार
आणि मग सगळीकडे पाणीच पाणी ।
आणि हवा थंडगार ।