Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Avinash thakur

Others

3  

Avinash thakur

Others

श्रावण

श्रावण

1 min
226

नुकताच सुरू झाला आवडता महिना श्रावण I

पावसाच्या सरी पडत आहेत अधून-मधून I

इंद्रधनुचा दुहेरी गोफ बनून मन जाते भारावून I

अगदी प्रसन्न वाटते हा निसर्गाचा खेळ पाहून I

स्त्रियांचा असतो आवडीचा नागपंचमी सण I

आणि बहीण भावाचे यांच्या अतूट भेटीचा सण असतो रक्षाबंधन I

कित्येक लोक शंभू महादेवाला वाहतात बेलाचे पान I

आणि येतात श्री सत्यनारायणाच्या पूजेचे आमंत्रण I

गोकुळ अष्टमीला उपवास करतात तिथे कित्येकजण I

आणि आणि दहीहंडी पाहण्यासाठी लोक राहतात तन-मन-धन I

असा हा आवडता महिना श्रावण I

Rate this content
Log in