Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Avinash thakur

Others

3  

Avinash thakur

Others

घडामोडी

घडामोडी

1 min
238

पुर्वी होता कंदिलाचा आधार 

त्याची ज्योत होती सुंदर फार,

टाता विजेचा लंपडाव होतोय दारोदार ।

पूर्वी खारीक खोबारयावरती जोर,

त्यामुळे लोक दिसायचे दिमाखदार,

टाता संकरीतमुळे आजाराने झाले बंजार ।

पुर्वी लग्न होत होते दारासमोर,

आणि मिळायचा प्रेमाचा आहेर,

आता कार्यालयात कोण कोणाचा करतो विचार ।

पुर्वी स्त्रियांचा असायचा डोक्यावर पदर ।

आता डोईचा पदर आला खांद्यावर 

आणि खांद्याचा पदर आला गुडघ्यावर,

पूर्वी लग्नाच्या पंक्ती पडायच्या दारासमोर,

ष्लोक म्हटल्याषिवाय नाहीच जेवण सुरु करणार,

आता लोणच पापड आल्यावर लगेचच खायला सुरु करणार ।

पूर्वी लोक क्वचितच बोलायचे फोनवर 

आता मोबाईल, संगणकचा भरला बाजार,

त्यामुळे लोक झाले अतिहुषार ।Rate this content
Log in