STORYMIRROR

Avinash thakur

Others

3  

Avinash thakur

Others

कोरोना गीत

कोरोना गीत

1 min
184


श्रावणाचा महिना कोरोना करतोय जोर,

श्रावणाचा महिना कोरोण करतोय जोर,

अरे बाबा जोर नाही जोर 

हा कोरोणा करतोय जोर 

अरे अरे अरे चायना तु का केला कहर ।


चायनाचे कोरोण व्हायरस बनवलीया,

जगभरात त्याने सारी वाट लावलीया ,

अरे मर्जी आहे तुझाी, तिकडे फिरले तिकडे फिर,

आम्ही मात्र आमचा सोडणार नाही धिर

श्रावणाचा महिना कोरोणा करतोय जोर 

अरे अरे अरे चायना तू का केला हा कहर ।


जगभरात झाला सारा लाॅकडाउन,

तरी सुध्दा चायनाला नाही आली जाण,

रोज रोज जातो एकेकाचा प्राण,

आम्ही मात्र अमाची जागेवर ठेवणार षान,

श्रावणााचा महिना कोरोणा करतोय जोर 

अरे अरे अरे चायना तु का केला हा कहर।


बाहेर पडताच होते बेदम मारहाण,

हात धुवायला लागतो सारखा हॅंडवाॅश साबण,

मास्क आला झाला कंपलसरी वाण,

आम्ही मात्र दाखवु आमच एकदाच ज्ञान,

श्रावणाचा महिना कोरोणा करतोय जोर,

अरे अरे चायना तू का केला हा कहर ।


भारताच्या शास्त्रज्ञाने शोधुन काढली लस,

एका तासात मरुन जातो हा व्हायरस,

या शास्त्रज्ञाची आता निघाली नावरस,

चायनाच काढु आता किस आणि किस 

श्रावणाचा महिना कोरोणा करतोय जोर,

अरे अरे अरे चायना तू का केला हा कहर ।



Rate this content
Log in