STORYMIRROR

Avinash thakur

Others

3  

Avinash thakur

Others

श्रावण

श्रावण

1 min
233

दिवस श्रावणाचे सुरु झाले,

लोक पोथ्या,पुराण वाचु लागले 

रिमझिम, रिमझिम, रिमझिम, रिमझिम

पाउस पडतोय जोरात ।

दिवस श्रावणाचे सुरु झाले

नागपंचमीला फेर धरुनी 

अनेक जणींना हाका मारुनी 

रिमझीम, रिमझीम,रिमझीम, रिमझीम

पाउस पडतोय जोरात 

दिवस श्रावणाचे सुरु झाले

आला सण रक्षाबंधन 

बहिण भावाचे अतुट बंधन 

रिमझीम, रिमझीम, रिमझीम, रिमझीम

पाउस पडतोय जोरात ।

दिवस श्रावणाचे सुरु झाले 

शनिवार, सोमवार उपवास करुनी

आणि गोकुळाष्टमी निरंकार धरुनी 

रिमझीम रिमझीम, रिमझीम, रिमझीम

पाउस पडतोय जोरात


साहित्याला गुण द्या
लॉग इन