अतिवृष्टी
अतिवृष्टी

1 min

208
मात्र नक्षत्रात पडत आहे पावसाची एक सारखी संततधारI
वृक्षवेली मात्र मनमुराद डोलत आहेत होऊनी बहारदारI
पक्षी मात्र आपल्या घरातच बसून नजर टाकत आहे दूरवरI
जनावरे मात्र अक्षरश: आपल्या गोठ्यात बसून रवंथ करत आहे वारंवारI
सूर्यनारायण तर कित्येक दिवस झाले आहे लपून संकेत ढगाआड लांबून देताहेत दूरवरूनI
नदीकाठच्या लोकांना तर पूर झालाय पुरामुळे झालाय कहर आणि कहरचI
पावसाची उघडीप उघड होत आहे की नाही यामुळे शेतकरी झाला अक्षरश: चिंतातुरI