पहिला पाउस
पहिला पाउस
1 min
230
अचानक ढग जमा झाले आकाषात वरती ।
आणि सोसाटयाचा वारा सुटला झंझावाती ।
तसेच विजेचा कडकडाट झाला किति आणि ।
किती ।
काही क्षणार्धातच पावसाच्या सरी
घेउन आल्या गारा सोबती ।
आणि मातीचा सुगंध दरवळला अवतीभोवती
पक्षी मात्र. आपल्या घरटयातच बसुन?
बघु लागले वरतीर खालती ।
जनावरे मात्र आपल्या गोठयाकठे धावु लागले
लावती षर्यती ।
पहिलाच पाउस असल्यामुळे लहान मुले
ओलीचिंब भिजुन आनंद लुटताहेत
किती आणि किती ।