पंढरीची वारी
पंढरीची वारी
1 min
224
जातो पंढरी जातो पंढरी जातो I
पंढरी जरा थांबा मित्रा I
जातो पंढरी जरा थांबा I
हातामध्ये टाळ गळ्यामध्ये वीणा I
मुखाने बोला हरिनाम I
पताका खांद्यावर तुळस डोक्यावर I
मुखाने बोला हरिनाम I
भजन कीर्तन ऐकून प्रवचन I
मुखाने बोला हरिनाम I
एकादशीला चंद्रभागा स्नान I
मुखाने बोला हरिनाम I
जातो पंढरी जातो पंढरी I
जातो पंढरी जरा थांब मित्रा I
जातो पंढरी जरा थांब I