STORYMIRROR

Dhanraj Gamare

Inspirational

4  

Dhanraj Gamare

Inspirational

जीवन

जीवन

1 min
484

जीवनात माणसाने

सतत आनंदी रहावे ,

चिंताग्रस्त आयुष्य

कधीच नाही जगावे .


एकटेपणाने कधीच

न राहता एकत्र रहावे ,

सगळ्यांना सांभाळून

आपले कार्य करावे .


सुख आणि दुःखांना

जिद्दीने सामोरे जावे ,

कधीही हार न मानता

प्रयत्न चालू ठेवावे .


जीवनाच्या लढाईत

सर्वांनी तरबेज व्हावे , 

सतत कार्य करून

यश पदरात घ्यावे .


© धनराज संदेश गमरे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational