STORYMIRROR

kishor zote

Romance

2  

kishor zote

Romance

जीव तुझ्यात गुंतला ( आठोळी )

जीव तुझ्यात गुंतला ( आठोळी )

1 min
14.1K


तुझी तस्बीर रंगवण्या

स्वप्नांचा होतो कुंचला

आठवणींच्या रंगात

जीव असा पिंजला

सांगनारे सांगती

हा नाद नसे चांगला

कसे सांगावे त्यांना

जीव तुझ्यात गुंतला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance