STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

झेरॉक्स...!

झेरॉक्स...!

1 min
272


झेरॉक्स फॅक्टरी....!


झेरॉक्स फॅक्टरीत गेलो

म्हंटल मनात

किती वेळ लागेल

देवच जाणे

दोन मिनिटं थांबलो


नजर टाकली

आणि व्ही पाहून

थक्क झालो

नन्तर बाजूलाच

पुस्तक पाहून

अचंबित झालो


म्हंटल

हे काही खर नाही

तुला पाहते रे आठवलं

आणि

शंभू राजे अंगात भिनले


म्हंटल

जरा लवकर आटप

तुला पाहते

केंव्हाच निघून गेलं

आता

संभाजीला तरी

मनसोक्त पाहू दे

त्यानं मलाच पाहिलं

पांढरी मिशी


बहुतेक नजरेत

भरली वाटत

पटकन झेरॉक्स चा

नंबर लागला

आणि राजांच्या मुळे

मोहीम फत्ते झाली

झेरॉक्स घेऊन

घरी परतलो...!

जय शंभू राजे..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational