STORYMIRROR

Sarita Sawant Bhosale

Tragedy

3  

Sarita Sawant Bhosale

Tragedy

जगण्याचा ध्यास

जगण्याचा ध्यास

1 min
494

सारे काही विरून गेले

बरसणाऱ्या धारा तारायच्या

आज वाऱ्यावर सोडले

निसटून गेले सगळे ओंजळीत साठवलेले

झाल्या रिकाम्या पोटाच्या खळग्या

अन आसवेही गोठली

राहिले ना विसाव्याला छप्पर

ना राहिला कुठला आधार

रुसून, आक्रंदून गंगामाई गेली वाहून

स्वप्नेही गेली विखरून

उरलाय तो फक्त श्वास

अन जगण्याचा ध्यास



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy