जे राहून गेले ते
जे राहून गेले ते
जे राहून गेले ते सोडून दिले मागे वळून ही नाही पहिले
जाता जाता काही लोक शिकवण देऊन गेले
प्रवासात हात सोडून न कळत खंबीर बनवून गेले
पडलेल्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे देऊन गेले
चालताना पडणारी सावली ही आपली नसते ते पटवून गेले
अंधारात प्रकाशाविना ही प्रवास करता येतो ते शिकवून गेले.
