जाता जाता
जाता जाता
जाता जाता
इतकंच म्हणाले
गणपती बाप्पा
मौनं सर्वार्थ साधनम ...!
सर्वांना आता
सौख्य समाधान शांतीचं
जीवन जगावं वाटतं
इतकं खूप झालं....
पटलं मला
तक्रार काहीच नाही
गणपती बाप्पा मोरया
पुढल्या वर्षी लवकर या....!!
