Kishor Zote
Inspirational
ज्याला असते खरी जाण
आई वडिलांच्या त्यागाची
घरी आनंद राही ओसंडत
दारे सदा बंद वृध्दाश्रमाची
किरण आशेचा( अ...
हिवाळा (सहाक्...
वैज्ञानिक कथा...
जातक कथा( अभं...
स्वातंत्र्य (...
स्वप्न (अभंग ...
लग्न (अभंग रच...
यश (अभंग)
राज्य( अभंग र...
एलियन( अभंग र...
एकलव्याची काव्यमय ओळख एकलव्याची काव्यमय ओळख
किलबिलाट होईल पक्ष्यांचा, शेतकरी राजा सुखावेल, मिळुनी मोबदला पिकांचा किलबिलाट होईल पक्ष्यांचा, शेतकरी राजा सुखावेल, मिळुनी मोबदला पिकांचा
सूर्यकुळात जन्म घेवून काळोखाशी तडजोड का सूर्यकुळात जन्म घेवून काळोखाशी तडजोड का
मग होणार कशी हार, मनात उत्साहाचा बहार मग होणार कशी हार, मनात उत्साहाचा बहार
प्रेम आदर लळा जिव्हाळा कर्तव्य, नुसते नकोत शब्द बघायला फक्त प्रेम आदर लळा जिव्हाळा कर्तव्य, नुसते नकोत शब्द बघायला फक्त
बघा रचुनी काव्य, जुळवा ते यमक। कविता बनवुनी दाखवा ती चमक।। बघा रचुनी काव्य, जुळवा ते यमक। कविता बनवुनी दाखवा ती चमक।।
करीते विनवणी माझ्या आज प्रत्येक शब्दांशब्दांतूनी करीते विनवणी माझ्या आज प्रत्येक शब्दांशब्दांतूनी
विचारांचा दागिनाच जणू, मिळाला होता तिला... विचारांचा दागिनाच जणू, मिळाला होता तिला...
सोडून द्यावा स्वार्थ, लोभीपणा। माणुसकी कणा अंगी बाणवावा।। सोडून द्यावा स्वार्थ, लोभीपणा। माणुसकी कणा अंगी बाणवावा।।
परी निसर्ग देई भाग्याच्या सरी परी निसर्ग देई भाग्याच्या सरी
असे माथ्यावरी मोरपीस, कंबरेवर बासरी असे असे माथ्यावरी मोरपीस, कंबरेवर बासरी असे
व्हायला हवा पुन्हा बुद्ध जन्म इथे, सारेच इथे अंगुलीमाल झाले आहे व्हायला हवा पुन्हा बुद्ध जन्म इथे, सारेच इथे अंगुलीमाल झाले आहे
भ्रमणध्वनी किर्ती महान जरी मूर्ती लहान भ्रमणध्वनी किर्ती महान जरी मूर्ती लहान
नित्य स्मरे तुझी अंगाई नित्य स्मरे तुझी अंगाई
भूमीहीन चाकरमाने जगतात तुटपुंज्या पगारावर भूमीहीन चाकरमाने जगतात तुटपुंज्या पगारावर
सदा वंदनीय, पूजनीय आम्हा ज्ञान देणारी ज्ञानज्योती सदा वंदनीय, पूजनीय आम्हा ज्ञान देणारी ज्ञानज्योती
संकटकाळ येतो आणि जातो सहनशक्तीवाला राहतो प्रयत्न सोडू नये कधी विचारांची घ्यावी व्याधी करत जा... संकटकाळ येतो आणि जातो सहनशक्तीवाला राहतो प्रयत्न सोडू नये कधी विचारांची घ्...
सूर्याच्या नवकिरणाने नवीन पहाट फुलवा तुमचे समृद्ध विचार इतरांच्या मनात रुजवा समृद्ध आहेत आप... सूर्याच्या नवकिरणाने नवीन पहाट फुलवा तुमचे समृद्ध विचार इतरांच्या मनात रुजव...
बास पुरे झाले आता रडत बसणे आयुष्याचा संघर्ष थांबणार नाही उठ जागा हो आता मेहनत कर सहज तुझं ध्ये... बास पुरे झाले आता रडत बसणे आयुष्याचा संघर्ष थांबणार नाही उठ जागा हो आता मेहन...
आई आपल्या घराच्या अंगणी पाऊल पडू दे माझे थोडे आई आपल्या घराच्या अंगणी पाऊल पडू दे माझे थोडे