जागतिक हास्य दिन..!
जागतिक हास्य दिन..!
तीन मे(3)
जागतिक हास्य दिन....!
जा ग आली तेव्हा
ग रगरले बातम्या ऐकून
ति डीक बसली डोक्यात कोरोनाची
क सला म्हटले हा लॉकडाऊन...?
हा स्य खुलले पटकन
दि वसच आजचा हास्याचा
न कळत सारेच पोटात घालण्याचा
उसने अवसान आणून खिदळण्याचा...
घरीच राहायचे
आनंदित राहायचे
हसत खिदळत
मस्त मजेत राहायचे....!
जागतिक हास्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
