STORYMIRROR

Babu Disouza

Abstract Others

2  

Babu Disouza

Abstract Others

इशारा

इशारा

1 min
352

कोरड्या निमंत्रणाला त्यांच्या काहीच अर्थ नाही 

आपलेपणा हरविला औपचारिकता राही 

दुराव्याला खरेच कारण निमित्त काही नाही 

मनकवड्यांची आता दुनियेत चलती राही 

-१-

अजून का रेंगाळते हळवे मन स्मृतींमध्ये 

वास्तव वेगळे आहे स्वप्नरंजन खरे नाही 

एकल मार्ग सुनासा घेरते भीती अनामिक 

अनोळखी प्रदेशात स्वैर चालणे बरे नाही 

-२-



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract