हुंकारा
हुंकारा
एक अबोल हुंकारा तुझा
कहानी सर्व सांगून जातो
मिटलेल्या पापण्याआड
स्वप्न ते जीवापाड जपतो
एक अबोल हुंकारा तुझा
कहानी सर्व सांगून जातो
मिटलेल्या पापण्याआड
स्वप्न ते जीवापाड जपतो