STORYMIRROR

Rajendra Udare

Inspirational Others

3  

Rajendra Udare

Inspirational Others

होळी

होळी

1 min
180

नको रंग नकोच सिल्व्हर

नको पाण्याचे फुगे मारणे 

नको ओढा-ओढी मुळीच

यंदा मनातच रंग खेळणे


नको गालावर रंग घोसळू

नको पिचकारी पण भरणे

नको चिखल घाण अंगावर

यंदा मनातच रंग खेळणे


नकोच डिजे वंगाळ नृत्य

नको एकत्रीत जमा होणे

घरात सुरक्षित राहाणं बरं

यंदा मनातच रंग खेळणे


हवे सॅनिटायझर हातावर

वारंवार हात स्वच्छ धुणे

सोशल डिस्टन्स ठेवावेच

यंदा मनातच रंग खेळणे


मास्क व सुरक्षित अंतर हवे

नियम सुचनांचे पालन करणे

कोरोना देशातून घालवण्यास

सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करणे

यंदा मनातच रंग खेळणे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational