STORYMIRROR

Rajendra Udare

Inspirational Others

3  

Rajendra Udare

Inspirational Others

बोल अनुभवाचे - भाग 5

बोल अनुभवाचे - भाग 5

1 min
263

फुकट कोणाचे काही घेऊ नये

बदल्यात काहीतरी द्यायला हवे

त्यामागे काही अपेक्षा असतात

हे समजून उमजून जरूर घ्यावे

...............................................

बोलून व्यवहार केला पाहिजे

म्हणजे सगळ्यांना असतं बरं

नंतर वादविवाद तंटा होतोच

नाराज होणं शंभर टक्के खरं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational