STORYMIRROR

Rajendra Udare

Others

3  

Rajendra Udare

Others

बोल अनुभवाचे

बोल अनुभवाचे

1 min
193


विवाहाचे स्थळ आले फटाफट

पसंत पडली मुलगी व माणसंही

शुभविवाह थाटामाटात पार पडला

नव्हतेच रूसले फुगले कोणीही

   

स्पष्ट परखड फटकळ स्वभाव

मित्र मोजके पण जिवाभावाचे

कामचोख वक्तशिरपणा अंगी

कामातच देव हे तत्व जिवनाचे


मला माझ्या प्रामाणिकपणाचा .

विविध क्षेत्रात फायदाच झाला

माझेवर जळणाऱ्यांनी खुपदा 

खोट्या बदनामीचा प्रयत्न केला 


Rate this content
Log in