STORYMIRROR

Rajendra Udare

Inspirational Others

3  

Rajendra Udare

Inspirational Others

बोल अनुभवाचे - भाग 4

बोल अनुभवाचे - भाग 4

1 min
180

देव देश व धर्माचे रक्षण करावे

जेष्ठांचा मान सन्मान करावा .

बहिण भाऊ यांवर प्रेम असावे

आई वडीलांप्रती आदर असावा

......................................

जरी पैसा हा कमी कमवला 

तरी चरितार्थ भागवता येतो

व्यसनाचे आहारी गेलात की

नक्कीच संसार मोडला जातो

.......................................


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational