Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rajendra Udare

Inspirational Others

3  

Rajendra Udare

Inspirational Others

निसर्ग वाचवा... जीवन फुलवा

निसर्ग वाचवा... जीवन फुलवा

1 min
1.0K


हवा असता वाटते चैन

बंद होता उलघाल लई,

हवा अशुद्ध होण्याला

प्रदूषण हे कारण होई .


सजीवांचे जीवन हे

पाण्यावर अवलंबून,

वृक्षतोड वाढल्याने

पाऊस बसतो दडून .


धरणीची ओंझळ

काळया मातीने भरे,

धनधान्ये वृक्षवेली

यावरती छान बहरे


जसे शरीरात हवे असतात

खुप मजबूत हाडं ,

तसे निसर्गोचा समतोलं

राखण्याला झाडं


शेती वृक्ष पिण्याला पाणी

जलचरा प्रेमाणं सांभाळी,

वाहताना सुंदर प्रसन्न वाटे

बसता किनारी संध्याकाळी .


एक मंत्र जपायला हवा ..

निसर्ग वाचवा, निसर्ग वाचवा ...

पर्यावरणाचं रक्षण करा ..

जीवन फुलवा, जीवन फुलवा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational