STORYMIRROR

Nilesh Jadhav

Drama

3  

Nilesh Jadhav

Drama

हितगुज

हितगुज

1 min
263

रिमझिम बरसणारा हा पाऊस

नेहमीच का असा वागतो...?

मनाच्या तळाशी उतरत

तुझ्या स्मृतींचा गंध ठेऊन जातो....


रेंगाळतो तो क्षणभर

खिडकीतही माझ्या...

तुझ्या मनातलं हितगुज 

हळूच कानी सांगून जातो....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Drama