STORYMIRROR

Nilesh Jadhav

Romance

3  

Nilesh Jadhav

Romance

खरंच सांगतोय...

खरंच सांगतोय...

1 min
290

खरंच सांगतोय 

अगदी मनापासून

जेंव्हा भेटायला येशील ना

तेंव्हा खूप सारा वेळ घेऊन ये

मनातलं, सुटून गेलेल्या क्षणातलं

खूप काही बोलायचं आहे तुझ्याशी


नकळत हातात आलेला तुझा हात

आणखी थोडासा घट्ट करून

भावनांच्या कल्लोळाला 

वाहू द्यायचंय मनसोक्त

अगदी मनापासून 

खरंच सांगतोय


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance