प्रेम
प्रेम
1 min
333
प्रेमात असावी एकरूपता
मिळणाऱ्या शांतीला तोड नसते
कारण आपण प्रेम करतो ना
त्याला कशाचीच जोड नसते
प्रेमात करू नये बेरीज
गणितातल्या वजबाकीची त्यास फोड नसते
दुराव्यातही ते वाढत जातं
कमी होण्याची त्याची खोड नसते
खरंच सांगतोय
प्रेमात असावी एकरूपता
मिळणाऱ्या शांतीला कशाचीच तोड नसते...
