STORYMIRROR

Nilesh Jadhav

Romance

3  

Nilesh Jadhav

Romance

तूच आहेस....

तूच आहेस....

1 min
233

मला काय झालय..?

हे तूच सांगू शकतेस.

डोळे बंद करतो जेंव्हा

फक्त तुच दिसतेस.

मी तर अधुराच आहे तुजवीण, 

या कहानीचा अर्धा हिस्सा तू आहेस.

माझ्यासारखे बोलणारे तुला कैक भेटतील, 

पण मला तर फक्त तूच भेटली आहेस.

स्वप्न पूर्ण होईल की नाही माहीत नाही, 

आत्तातरी माझ्या स्वप्नात तूच सजली आहेस....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance