STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Children

4  

Kshitija Kulkarni

Children

हातच आधार

हातच आधार

1 min
338

आधार लागायचा आधी हाती

आता हातच आधार होती


मायेच्या छायेत माझी बाहुली

तिला मिळे सर्वांची सावली


आहे नेहमीच पोटचा गोळा

आठवणींचा आहे त्यात लळा


हात मोठा मायेचा असावा

घ्यावा त्यात हळूच विसावा


विसाव्याचा क्षण मोठेपणी जातो

आनंदाचा क्षण शोधत फिरतो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children