हारवलेले मन माझे
हारवलेले मन माझे
आठवणीच्या सान्निध्यामध्ये हृदय लपले माझे
कसे शोधु ग... कुठे शोधु ग...
हारवलेले मन माझे
आठवणीच्या सान्निध्यामध्ये हृदय लपले माझे
श्वास आपल्या सोबतीचा मझ नव जीवन देत राहते
तु दिलेल्या प्रत्येक आठवनीने मन आज ही मोहुन जाते,
आठवणीच्या सान्निध्यामध्ये हृदय लपले माझे
कसे शोधु ग... कुठे शोधु ग...
हारवलेले मन माझे !!?!!
हासने तुझे , बोलने तुझे , ते ऋतु खुप आठवतेत ग...
आपल्या प्रेमाचे...
आठवणीच्या सान्निध्यामध्ये हृदय लपले माझे
कसे शोधु ग... कुठे शोधु ग...
हारवलेले मन माझे ,
ये एकदाच सांग मला ग...
तु आहेस फक्त माझे,
आठवणीच्या सान्निध्यामध्ये हृदय लपले माझे
कसे शोधु ग... कुठे शोधू ग...
हारवलेले मन माझे ,
आठवणीच्या सान्निध्यामध्ये हृदय लपले माझे