तु केलेल्या प्रॉमिस चा
तु केलेल्या प्रॉमिस चा
आठवतो का तुला तो आपला प्रॉमिस डे चा काळ...
जेव्हा तु माझा हात तुझ्या हातात आलगद घेऊनी बोलत होतेस i promise you .
मि तुझ्या विना एक क्षण पण जगनार नाही रे.!१!
माझा हात तुझ्या हातत आसा घट्ट धरुनी..
डोळ्यातुन टिप-टिपणारे अश्रु तुझे माझ्या हातावर बरसत होते,
आणि नि;शेब्द झालेल्या मना सारखे हात माझे तुझ्या हातात गारढव पडलेले होते...
तुझ्या हातात माझे हात आसे घट्ट धरुनी तु स्तब्द ओठाने तुझ्या,
माझ्या हाताला गुलाबी स्पर्श करुण म्हणत होतेस की ...,
तुझ्यासाठी काय करु तु फक्त एक वेळेस सांग ना रे आशा Love language मध्ये बोलत होतेस !!?!!
माझ तन-मन-धन हे सार काही तुझ्यावरच निछावर केल आहे ना रे ..,
आणि तुच जर माझ्या आयुष्यात नसशील ना...
तर मंग माझ सार जीवनच वेर्थहीनच आहे ना रे.!!!?!!!
भरकटलेल्या मनाला माझ्या फक्त तुच जीवंत केलस ना रे ,
मंग तुच सांग ना रे तुला केलेल्या प्रॉमिस मध्ये,
माझा कसला स्वार्थ आहे रे ...
प्रॉमिस करते शेवटच तुला मी फक्त शेवट पर्येंत तुझीच बायको आहे रे .
साथ देशील ना या एंजेल ला पृथ्वी सारखी हाच माझा promise day चा प्रश्न आहे .,
या दिवसाच्या माघच कारण मला नाही माहिती की काय आहे रे ..
कारण माझ्यासाठी प्रॉमिस चा अर्थच फक्त आणि फक्त पृथ्वी तुच आहेस रे आशा Love language मध्ये बोलत होतेस !!!!?!!!!
आठवतो का तुला तो आपला प्रॉमिस डे चा काळ..
जेव्हा तु माझा हात तुझ्या हातात आलगद घेऊनी बोलत होतेस i promise you .
मि तुझ्या विना एक क्षण पण जगनार नाही रे.!!!!!?!!!!!
आणि आजचा त्याच दिवसाचा तो काळ सारा काळा नुसार बदलुनी गेला की रे .,
तु केलेल्या प्रत्येक प्रॉमिसला काळीम लाऊनी गेला की रे..,
प्रेमात तु दिलेले सारे वचने ते खोटे करुनी गेला की रे.
आणि या आपल्या प्रेमातल्या promise Day च्या माघचा अर्थच..,
तुझ्या स्वार्थापाई बदलुनी गेला की रे.!!!!!!?!!!!!!
आठवतो का तुला तो आपला प्रॉमिस डे चा काळ...
जेव्हा तु माझा हात तुझ्या हातात आलगद घेऊनी बोलत होतेस i promise you .
मि तुझ्या विना एक क्षण पण जगनार नाही रे.!!!!!!!?!!!!!!!
आणि फक्त तुझ्याच अल्लड पन्ना मुळे
तु दिलेल्या प्रत्येक प्रॉमिस चा..,
या promise Day ला आपल्या प्रेमाचा....
सारा रंणधुमाळा होऊनी गेला की रे...,
सारा रंणधुमाळा होऊनी गेला की रे. आशा Love language मध्ये बोलुन तु आपल्या प्रेमाचा शेवटी अंत्तच केला की रे !!!!!!!!?!!!!!!!!
