माता रमाई भिमराया
माता रमाई भिमराया
किती गोड तुमचे रूप, किती शितल तुमची छाया सात समिंद्रा उन्ही अथांग आहे तुमची माया,
या सबंद्ध बहुजनांनच्या जीवनाची बदलली तुम्हींच काया
उपकार तुमचे कधिच फिटनार नाहीत माझी माता रमाई भिमराया.
नव कोठी लेकरांच जीवन उद्धाराय आले या पृथ्वी तलावरी माता रमाई भिमराया...
किती गोड तुमचे रूप, किती शितल तुमची छाया
सात समिंद्रा उन्ही अथांग आहे तुमची माया.!?!
कोहिनुर या जगाचे माझे बा भिमराया
मुला-बाळाच्या जिवाची तम्हा नाही केली त्यांनी...
या बहुजनांनच जीवन उद्धाराया,
उपकार तुमचे कधिच फिटनार नाहीत माझी माता रमाई भिमराया
किती गोड तुमचे रूप किती शितल तुमची छाया
सात समिंद्रा उन्ही अथांग आहे तुमची माया.!!?!!
माझी माता रमाई झाली सार्या पोरक्या बहुजनांनची आई
गवर्या थापुनी पूर्ण केली बा भिमराया च्या लेखनी ची लड़ाई
शिल्पकार लोकशाही चा घडवीला माता रमाई ने बा भिमराया
किती गोड तुमचे रूप किती शितल तुमची छाया सात समिंद्रा उन्ही अथांग आहे तुमची माया
नव कोठी लेकरांच जीवन उद्धाराय आले या पृथ्वी तलावरी माता रमाई भिमराया.!!!?!!!
कवी पृथ्वीराज शेवटच सांगुनी जाई...
माझ्या देहाच्या अंतिम क्षना पर्येंत धम्म रथाचा राहील मी ही एक मुळ पाया,
किती गोड तुमचे रूप किती शितल तुमची छाया सात समिंद्रा उन्ही अथांग आहे तुमची माया
नव कोठी लेकरांच जीवन उद्धाराय आले या पृथ्वी तलावरी माता रमाई भिमराया.!!!!?
