STORYMIRROR

Pruthvi Asale

Romance Action Inspirational

3  

Pruthvi Asale

Romance Action Inspirational

प्रियसी स्वप्नातली

प्रियसी स्वप्नातली

1 min
219

प्रियसी असावी...

 गालात हसणारी , नजरत बसणारी, मनात ठसनारी, 

प्रियसी असावी...

सुखात दिसणारी ,दुःख दूर करणारी ,मनाचे सिंचन करून जीवन फुलवणारी,


प्रियसी असावी...

 गोड बोलणारी ,खुप प्रेम करणारी ,कधी तरी रुसणारी ,

 प्रियसी असावी...

मन ओळखणारी ,भावना जाणणारी , संसार फुलवणारी,


प्रियसी असावी...

जन्मोजन्मी साथ देणारी , ना कधी रडणारी, दुःखा च्या सागरात सोबतीन पोहणारी,

प्रियसी असावी...

 वचन पाळणारी, आईला सावरणारी, विखुरलेला परिवार एकत्र करणारी,


 प्रियसी असावी...

 क्षितिजा वाणी दुःखाच्या विरहात एकट-एकटं पडतं मन तेव्हा सुखाच्या

आचल मद्ये पांघरुन घेनारी, प्रियसी असावी...

 माझ्या प्रेमा वाणी निस्वार्थ मन दुःखा ही हासवनारी ,फक्त माझ्यासाठीच जगणारी ,

कदाचित्त मी या दुनियत नसलो तरी पण माझ्या परी साठी जगनारी,


प्रियसी असावी...

 पृथ्वी सारखा मन आणि एंजल सारखं वागणारी ,

प्रियसी असावी...

पृथ्वी सारखा मन आणि एंजल सारखं वागणारी ,

प्रियसी असावी...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance