Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pruthvi Asale

Romance Classics Inspirational

3  

Pruthvi Asale

Romance Classics Inspirational

पुन्हा तु त्याला फुलवशील का

पुन्हा तु त्याला फुलवशील का

1 min
169


वृक्ष शिल वनामध्ये सावली मिळेना मनची 

जीवन प्रफुलीत आसुनही साथ मिळेना कोणाची !१!


पड़त्या पाण्या मध्ये पेट घेतली हृदयानी

जीवन वेर्थहीन झाले तुला सोडुनी गेल्यानी !!२!!


चम-चम त्या चांदन्यात अंधार कुर झाला ...

तुझ्या मुळे माझ्या आयुष्यात खुप मोठा पुरः आला !!!३!!!


जीवन माझे पसरले माहा पुराच्या पान्या सारखे ,

त्याला तु एकत्र करशील का ?,

रोप लाऊनी प्रेमाचे पुन्हा तु त्याला फुलवशील का ? !!!!४!!!!


कधी सोडशील माझ्या वरचा रुसवा तुझा प्रितीची पुजा पुन्हा करशील का ? ,

ह्या जन्मात नाही तर नाही ...

पुढच्या जन्मात माझी होऊनी येशील का ? 

पुढच्या जन्मात माझी होऊनी येशील का ? 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance