STORYMIRROR

Pruthvi Asale

Romance

3  

Pruthvi Asale

Romance

एकटे पणातली आठवण

एकटे पणातली आठवण

1 min
187

किती विचार करतो मी तिचाउठतांना - बसतांना, खातांना - पितांना,

चालतांना - बोलतांना, हासतांना - रुसतांना.!


पण ती विचारात ही विचार करत असेल का माझा..

माहिती नाही पण वाटत प्रत्येक क्षणी..,

हिच्चकी लागताच आठवन काडली असेल तिने घरी.!!


विचाराव वाटत पण राहुनी जाते मनीच..,

येतो का ? ग मी तुझ्या मध्ये रात्री आठवनीत,

दिवसभर राहते मनात, झोपेत येते स्मंरणात

उठुन पाहताच हासुन म्हणते

झोप येते का ? रे पृथ्वी एकटे पणात..!!!?


डोक्या खालची उशी हृदयावर येते

सोनल मिठित आहे आसा सत्तत भास होते

विचारात ही विचार आसेच येतेत

एकदा तरी का ? होयना ती माझी आठवन नक्की काडतच आसेल.!!!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance