आय लव्ह यू...❓
आय लव्ह यू...❓
1 min
464
कोमल मन कोमल छाया,गालावरची खळी ओठावर माया..
नजरेत आस हृदयात श्वास,
नको राहत जाऊ 'सोनल' तु कधीच उदास !?!
खुप प्रेम देईल हृदयात ठेवींन ,
गुलाबाच्या बागेत फिरायला नेईल...
रागऊ नकोस माझ्यावर प्रेम करतो तुझ्यावर
हासलीस तर संमजेल तु पण करतेस माझ्या वर. !!?!!
ओठावरच हासु गालावर आन..,
गालावरची खळी तुझ्या दिसते खुपच छान..,
आता लवकर बोलुन टाक ना ग "सोनल" ....
आय लव्ह यू... माय पृथ्वी जान. !!!?!!!
