STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

3  

Prashant Shinde

Inspirational

हार...जीत...!

हार...जीत...!

1 min
848


हार ....जीत....!


कहाणी ही साधी सुधी

दाखवते वेगळीच बुद्धी

बात होती भलती सिधी

पेट्रोल हवे होते आधी


ती नदीला पम्प वाला

बाटली भरण्याला नाही म्हणाला

याने तर डोका लढवला

टाकीचा बोजा उचलून आणला


पहाता क्षणीच डोळे उघडले

जिद्दीचे दर्शन घडले

एक पाऊल पुढे पडले

हट्टा समोर दैवाने गुडगे टेकले


चिवट चिकाटी अशी असावी

लाज लज्जा शरम नसावी

हट्टयोगी ध्येय सिद्धीची आस धरावी

संकल्प पुर्ती नचूकता करावी.....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational